News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • स्वतंत्र विदर्भाचा भाजपला विसर? सुधीर मुनगंटीवारांची UNCUT मुलाखत
  • स्वतंत्र विदर्भाचा भाजपला विसर? सुधीर मुनगंटीवारांची UNCUT मुलाखत

    News18 Lokmat | Published On: Apr 24, 2019 08:51 PM IST | Updated On: Apr 24, 2019 11:55 PM IST

    नागपूर, 24 एप्रिल : नोटबंदीमुळे राज ठाकरेंचं व्यक्तिशः नुकसान झालं, त्यामुळेच त्यांचा पंतप्रधान मोदींवर राग आहे, अशी जळजळीत टीका अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी केली आहे. न्यूज18 लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. सध्या काँग्रेसच्या जाहिराती भाजपपेक्षा अधिक आहेत हे मला मान्य आहे, पण आमच्या विकासकामांमुळे आम्हाला जाहिरातींची आवश्यकता नाही, असं मुनगंटीवार म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी