• होम
  • व्हिडिओ
  • Special Report : रसायनमुक्त शेतीचा चंग बांधलेल्या शेतकऱ्याची यशोगाथा
  • Special Report : रसायनमुक्त शेतीचा चंग बांधलेल्या शेतकऱ्याची यशोगाथा

    News18 Lokmat | Published On: Feb 8, 2019 09:30 AM IST | Updated On: Feb 8, 2019 01:10 PM IST

    शेती आणि पिकांवर रासायनिक खतांचा दुष्परिणाम होत असल्याचं आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या लक्षात येऊ लागलं आहे. त्यामुळं शेतकरी सेंद्रीय खतांचा आणि निविष्ठांचा वापर करु लागले आहेत.जळगाव जिल्ह्यातल्या प्रकाश चोपडेंनीदेखील गेल्या 5 वर्षांपासून शेती रसायनमुक्त करण्यास चंग बाधला आहे. पाहूयात त्यांचे अनुभव...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी