• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : अर्जुन खोतकरांच्या बंडावर भाजप नेते सुभाष देशमुख म्हणतात...
  • VIDEO : अर्जुन खोतकरांच्या बंडावर भाजप नेते सुभाष देशमुख म्हणतात...

    News18 Lokmat | Published On: Mar 7, 2019 09:04 PM IST | Updated On: Mar 7, 2019 09:04 PM IST

    07 मार्च : शिवसेना नेते अर्जुन खोतकरांनी बंडाचं निशाण मान्य केल्याचा दावा भाजप नेते आणि सहकारमंत्री सुभाष देशमुखांनी केला. तसंच अर्जुन खोतकरांचा राग आता निवळल्याचंही देशमुखांनी सांगितलं. गेल्या अनेक दिवसांपासून जालन्यातील मतदारसंघावरुन भाजप नेते रावसाहेब दानवे आणि शिवसेना नेते अर्जुन खोतकरांमध्ये वाद सुरू आहे. दोघंही जालन्यातील जागेवर ठाम आहे. मात्र, आता खोतकरांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर त्यांचा उरलासुरला रागही निवळेल असा दावा भाजपनं केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी