• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : राज्यातील भाजपच्या 'या' मंत्री महोदयांची सायकलस्वारी, मागे ताफा भारी!
  • VIDEO : राज्यातील भाजपच्या 'या' मंत्री महोदयांची सायकलस्वारी, मागे ताफा भारी!

    News18 Lokmat | Published On: Jun 15, 2019 11:33 PM IST | Updated On: Jun 15, 2019 11:35 PM IST

    मुंबई, 15 जून : सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सायकलस्वारी केली खरी मात्र त्यांना ट्रोलर्सचा सामना करावा लागला आहे. पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी देशमुखांनी सायकलस्वारी केली. पण त्यांच्या मागेपुढे गाड्यांचा ताफा होता. त्यामुळे देशमुखांनी पर्यावरण जगजागृतीचा आव आणल्याची टीका ट्रोलर्सनी केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी