• होम
  • व्हिडिओ
  • नाणारबद्दल बोलताना सेनेच्या ज्येष्ठ नेत्याची जीभ घसरली, पाहा हा VIDEO
  • नाणारबद्दल बोलताना सेनेच्या ज्येष्ठ नेत्याची जीभ घसरली, पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Oct 11, 2019 06:10 PM IST | Updated On: Oct 11, 2019 06:10 PM IST

    सिंधुदुर्ग, 11 ऑक्टोबर : निवडणुकीच्या तोंडावर नाणारचा मुद्दा युतीत पुन्हा पेटतो की अशी शक्यता निर्माण झाली आहे. सेनेचे नेते सुभाष देसाई यांनी अतिशय शेलक्या भाषेत त्यांनी खळबळजनक विधान केलं. ते पुन्हा नाणार आणू पाहत आहे, त्यांच्या वळचळणीला जाऊन बसलेल्यांनी आता त्यांची भूमिका स्पष्ट करावी, असं आव्हान त्यांनी नाव न घेता नितेश राणेंना केलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी