• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'गेट वे ऑफ इंडिया'समोर स्टंट बाईक परफॉर्मन्सचा थरार
  • VIDEO : 'गेट वे ऑफ इंडिया'समोर स्टंट बाईक परफॉर्मन्सचा थरार

    News18 Lokmat | Published On: Feb 2, 2019 02:24 PM IST | Updated On: Feb 2, 2019 02:26 PM IST

    मुंबई, 2 फेब्रुवारी : मुंबईत 'गेट वे ऑफ इंडिया'समोर आज स्टंट बाईक्सचा परफॉर्मन्स पार पडला. यावेळी विविध स्टंटबाजांनी त्यांच्या शैलीत बाईक्स स्टंट केले. यावेळी हा परफॉर्मन्स पाहण्यासाठी मुंबईकरांनी मोठी गर्दी केली होती. पाहुया थरारक परफॉर्मन्सची एक झलक...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी