S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • EXCLUSIVE VIDEO: अशी झाली आहे काश्मीरच्या पर्यटनाची स्थिती
  • EXCLUSIVE VIDEO: अशी झाली आहे काश्मीरच्या पर्यटनाची स्थिती

    Published On: Mar 3, 2019 04:35 PM IST | Updated On: Mar 3, 2019 08:46 PM IST

    उदय जाधव, गुलमर्ग, 3 मार्च : भारत-पाक सीमेवर निर्माण झालेल्या युद्धसदृश्य परिस्थितीमुळे त्याचा सर्वात जास्त फटका काश्मीरच्या पर्यटनाला बसला आहे. सध्याच्या तणावपूर्ण वातावरणामुळे पर्यटकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. जसजशी परिस्थिती पूर्ववत होईल तशी पर्यटकांची संख्या वाढेल असा विश्वास गुलमर्गमधील मुख्य पर्यटन अधिकारी सोहेल वाणी यांनी न्यूज18 लोकमतशी बोलताना व्यक्त केला. तर उणे अंशाखाली असलेल्या तापमानातसुद्धा भारताचे जवान येथील दुर्गम पर्वतांवर देशाचं रक्षण करताहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close