• पावसाचा तुफानी धुडगूस, VIDEO व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Jun 11, 2019 09:05 PM IST | Updated On: Jun 11, 2019 09:14 PM IST

    यवतमाळ, 11 जून : आर्णी तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने सलग दुसऱ्या दिवशी हजेरी लावली. संध्याकाळी सहा वाजता दरम्यान अचानक वादळ वारा,विजेचा कडकडाट सह धुवांधार पावसाने अक्षरश झोडपून काढले. त्यामुळे परिसरात पाणीच पाणी झाले. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून शेतकरी सुखावला आहे. मात्र हा पाऊस पेरणी योग्य नसल्याने या भागातील पेरणी अजून काही दिवस लांबणीवर पडली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी