SPECIAL REPORT : ठाण्यात रिक्षाचालकांच्या मुजोरीचा पर्दाफाश करणारं STING OPERATION
SPECIAL REPORT : ठाण्यात रिक्षाचालकांच्या मुजोरीचा पर्दाफाश करणारं STING OPERATION
News18 Lokmat |
Published On: Jul 24, 2019 11:10 PM IST | Updated On: Jul 24, 2019 11:10 PM IST
ठाणे, 24 जुलै : रिक्षा चालकांच्या मुजोरीमुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. ठाण्यात रिक्षाचालक वाहतूक पोलिसांसमोर जवळं भाडे नाकारतात. आम्ही केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये अशाच काही मुजोर रिक्षा चालकांचा पर्दाफाश झाला.