• होम
  • व्हिडिओ
  • राज्यात शिंदे समर्थक आक्रमक, Sanjay Raut यांच्या पुतळ्याचं केलं दहन पाहा Video
  • राज्यात शिंदे समर्थक आक्रमक, Sanjay Raut यांच्या पुतळ्याचं केलं दहन पाहा Video

    News18 Lokmat | Published On: Jun 28, 2022 02:54 PM IST | Updated On: Jun 28, 2022 02:54 PM IST

    एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी शिवसेनेला आव्हान देत बंडखोरी केली आहे. यामुळे महाविकास आघाडी सरकार संकटात सापडले आहे. राज्यात ठिकठिकाणी शिंदे समर्थक आक्रमक झाले असून Sanjay Raut यांच्या पुतळ्याचं दहन केलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी