News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मानलं महावितरणच्या कर्मचाऱ्याला, पूरात पोहत जावून गावाचा अंधार केला दूर!
  • VIDEO : मानलं महावितरणच्या कर्मचाऱ्याला, पूरात पोहत जावून गावाचा अंधार केला दूर!

    News18 Lokmat | Published On: Aug 13, 2019 08:20 PM IST | Updated On: Aug 13, 2019 09:21 PM IST

    हातकणंगले, 13 ऑगस्ट : सांगली, कोल्हापूरच्या पूरग्रस्त भागात आता पुनर्वसन आणि पुनर्निमाणाचं आव्हान उभं राहिलं आहे. हातकणंगले तालुक्यात वीजेच्या तारांचं मोठं नुकसान झालं आहे. वीज नसल्यानं पूरग्रस्त भागातला वीजपुरवठा बंद आहे. मात्र महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी जीवाची बाजी लावत आपलं कर्तव्य बजावलंय. पाण्यात उतरून पोहत जावून कर्मचाऱ्यांनी काही गावांचा वीजपुरवठा सुरळीत केला. त्यामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांचं कौतुक होतंय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी