S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : श्रीनगरमध्ये सुरक्षा दल आणि संतप्त तरूण आमने-सामने
  • VIDEO : श्रीनगरमध्ये सुरक्षा दल आणि संतप्त तरूण आमने-सामने

    News18 Lokmat | Published On: Aug 22, 2018 01:19 PM IST | Updated On: Aug 22, 2018 01:19 PM IST

    श्रीनगर,ता.22 ऑगस्ट : बकरी ईदच्या दिवशी देखील श्रीनगरमध्ये सुरक्षा दलामध्ये जोरदार चकमक झाली. श्रीनगरमध्ये झालेल्या या चकमकीत विरोधकांनी सुरक्षा रक्षकांवर दगडफेक झाली. संतप्त झालेला जमान सुरक्षा दलांसमोर येऊन दडगफेक करू लागल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली. सुरक्षा दलाने सौम्य लाढीमार करत अश्रुधूराचा वापर केला आणि नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close