VIDEO : राजस्थानमध्ये स्पर्धा सुरू असतानाच स्टेडियम पत्त्यासारखं कोसळलं, 17 जखमी

श्रीगंगानगर,ता.29 जुलै : राजस्थानमधल्या श्रीगंगानगर इथं शेतकऱ्यांसाठी आयोजित खेळ महोत्सवात मोठा अपघात घडला. ट्रॅक्टरची स्पर्धा सुरू असतानाच या खेळांसाठी बांधलेलं तात्पुरचं स्टेडियमच कोसळलं. यात 17 जण जखमी झालेत. टिन आणि लाकडाच्या पाट्यांपासून हे स्टेडियम तयार करण्यात आलं होतं. त्यावर प्रचंड गर्दी झाल्याने स्पर्धा सुरू असतानाच ते कोसळलं आणि गोंधळ उडाला. मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात पत्त्याप्रमाणं स्टेडियम कोसळताना स्पष्ट दिसत आहे.

  • Share this:

First published: July 29, 2018, 8:19 PM IST

ताज्या बातम्या