• SPECIAL REPORT : विमानाचं टायर फुटलं आणि ते 3 मिनिटं!

    News18 Lokmat | Published On: Jun 12, 2019 11:45 PM IST | Updated On: Jun 12, 2019 11:45 PM IST

    जयपूर, 12 जून : दुबईहून जयपूरला येणाऱ्या विमानाचं टायर फुटल्यामुळं दोनशे प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. मात्र, वेळीच खबरदरी घेवून विमानाचं लँडिंग करण्यात आलं. त्यामुळं विमानातील प्रवाशांचा जीव भांड्यात पडला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी