• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPROT : लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीनमध्ये खरंच घोटाळा झाला आहे का?
  • SPECIAL REPROT : लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीनमध्ये खरंच घोटाळा झाला आहे का?

    News18 Lokmat | Published On: May 31, 2019 11:37 PM IST | Updated On: May 31, 2019 11:38 PM IST

    मुंबई, 31 मे : नरेंद्र मोदी सरकारचा शपथविधी होऊन मंत्र्यांचं खातेवापटही जाहीर झालं. पण ईव्हीएमवरील आरोप काही थांबत नाहीत. हातकणंगले मतदारसंघात मतमोजणीनंतर 459 मतं जास्त निघाली. या प्रकरणी राजू शेट्टींनी निवडणूक आयोगाला स्पष्टीकरण करण्याची मागणी केली आहे. बीड मतदारसंघातही सहाशे मतांचा फरक असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading