• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPROT : चोराला तुरुंगात नव्हे तर शाळेत दाखल करणारा पुणेरी पोलीस!
  • SPECIAL REPROT : चोराला तुरुंगात नव्हे तर शाळेत दाखल करणारा पुणेरी पोलीस!

    News18 Lokmat | Published On: Jul 12, 2019 08:33 PM IST | Updated On: Jul 12, 2019 08:33 PM IST

    वैभव सोनवणे, पुणे, 12 जुलै : पोलिसांची अनेकदा समाजासमोर नकारात्मकच बाजू येत असते. पण खाकी वर्दीतही एक संवेदनशील मन असतं. एका पोलीस अधिकाऱ्याने गुन्हेगारीच्या काळ्या दुनियेत पाऊल ठेवणाऱ्या मुलाला रोखलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी