• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPROT : शरद पवार 'भाकरी' फिरवणार, आमदारांचे दणाणले धाबे?
  • SPECIAL REPROT : शरद पवार 'भाकरी' फिरवणार, आमदारांचे दणाणले धाबे?

    News18 Lokmat | Published On: May 31, 2019 11:17 PM IST | Updated On: May 31, 2019 11:17 PM IST

    मुंबई, 31 मे : राहुल गांधींच्या भेटीने राष्ट्रवादी विलिनीकरणाचा धुरळा खाली बसतो न बसतोच तोच...आता राष्ट्रवादी आणखी एक चर्चा सुरू झाली आहे. भाजपच्या धर्तीवरच शरद पवारही आता आगामी विधानसभेत निष्क्रिय आमदारांना घरी बसवून नव्या चेहऱ्यांना संधी देणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांचे धाबे दणाणले आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी