• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : अमित शहांना गृहमंत्री करण्याची काय आहे रणनीती?
  • SPECIAL REPORT : अमित शहांना गृहमंत्री करण्याची काय आहे रणनीती?

    News18 Lokmat | Published On: May 31, 2019 09:30 PM IST | Updated On: May 31, 2019 09:55 PM IST

    मुंबई, 31 मे : मोदींच्या मंत्रिमंडळात भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या एंट्रीनं अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यातून सावरण्याआधीच अमित शहा यांना मोदींनी गृहमंत्रिपद दिलं आहे. पण अमित शहा यांना गृहमंत्रिपद देण्यामागची भाजप आणि संघाची रणनीती काय आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी