• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : शेतकरी नेत्याचा का झाला पराभव, काय आहे कारण?
  • SPECIAL REPORT : शेतकरी नेत्याचा का झाला पराभव, काय आहे कारण?

    News18 Lokmat | Published On: May 26, 2019 09:33 PM IST | Updated On: May 26, 2019 09:33 PM IST

    मुंबई, 26 मे : राजू शेट्टी यांचा हातकणंगले मतदारसंघातला पराभव हा धक्कादायक निकाल ठरला. लोकसभेत असलेला शेतकऱ्यांचा आवाज अशी राजू शेट्टींची प्रतिमा. पण आता लोकसभेत शेतकऱ्यांसाठी कोण बाजी लावणार हा प्रश्न निर्माण झालाय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी