• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : निकालाआधीच मोदींना शह देण्यासाठी काँग्रेसची 'बॅटिंग'!
  • SPECIAL REPORT : निकालाआधीच मोदींना शह देण्यासाठी काँग्रेसची 'बॅटिंग'!

    News18 Lokmat | Published On: May 16, 2019 11:17 PM IST | Updated On: May 16, 2019 11:22 PM IST

    मुंबई, 16 मे : पंतप्रधान नरेंद्र मोदींना पंतप्रधान होण्यापासून रोखण्यासाठी काँग्रेसनं कंबर कसली आहे. काँग्रेसचा पंतप्रधान झाला नाही तर इतर पक्षाला पाठिंबा द्यायची तयारी काँग्रेसनं केली आहे. एकंदरीतच मोदींच्या विरोधात विरोधक एकत्र यायला सुरूवात झाल्याचं दिसून येतं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी