• होम
 • व्हिडिओ
 • SPECIAL REPORT : चाकण हिंसाचार प्रकरणाला नवं वळण, मराठा कार्यकर्त्यांचं अटकसत्र सुरू?
 • SPECIAL REPORT : चाकण हिंसाचार प्रकरणाला नवं वळण, मराठा कार्यकर्त्यांचं अटकसत्र सुरू?

  News18 Lokmat | Published On: Jul 17, 2019 09:27 PM IST | Updated On: Jul 17, 2019 09:43 PM IST

  गोविंद वाकडे , 17 जुलै : चाकणमध्ये पोलिसांनी पुन्हा अटकसत्र सुरू केल्यानं शहरात ठिकठिकाणी निषेध सभा घेतल्या जात आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनात घडलेल्या हिंसाचाराची चौकशी पूर्ण झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. सरकार एकीकडे आंदोलकांवर गुन्हे मागे घेतल्याचं जाहीर करतं आहे. असं असताना अटकसत्र का सुरू करण्यात आलंय, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

  ताज्या बातम्या

  और भी

  फोटो गॅलरी