• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : भाजपच्या सर्व्हेनं उद्धव ठाकरेंचं वाढणार टेन्शन, सेनेला मिळतील इतक्या जागा?
  • SPECIAL REPORT : भाजपच्या सर्व्हेनं उद्धव ठाकरेंचं वाढणार टेन्शन, सेनेला मिळतील इतक्या जागा?

    News18 Lokmat | Published On: Jul 29, 2019 09:44 PM IST | Updated On: Jul 29, 2019 09:45 PM IST

    मुंबई, 29 जुलै : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपनं केलेला अंतर्गत सर्व्हे शिवसेनेची डोकेदुखी वाढवणारा आहे. युती होवो किंवा तुटो बहुमतानं भाजपच सत्तेत येणार, असं या सर्व्हेत आढळून आलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी