SPECIAL REPORT : युतीची गाडी सुसाट अन् काँग्रेसचं वरातीमागून घोडं?
SPECIAL REPORT : युतीची गाडी सुसाट अन् काँग्रेसचं वरातीमागून घोडं?
News18 Lokmat |
Published On: Jul 24, 2019 11:53 PM IST | Updated On: Jul 24, 2019 11:57 PM IST
राज्यात प्रत्येक फ्रंटवर पिछाडीवर पडलेल्या काँग्रेसने विधानसभेच्या तयारीतही तेच सातत्य कायम ठेवल्याचं दिसतंय. सेना-भाजपपाठोपाठ आता काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे देखील राज्यभर दौरा करणार आहे.