Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : विखेंच्या बालेकिल्ल्यात थोरात लावताय सुरूंग?
  • SPECIAL REPORT : विखेंच्या बालेकिल्ल्यात थोरात लावताय सुरूंग?

    News18 Lokmat | Published On: Aug 14, 2019 03:55 PM IST | Updated On: Aug 14, 2019 03:59 PM IST

    सागर कुलकर्णी, हरीष दिमोटे, संगमनेर, 14 ऑगस्ट : राज्यातल्या पूरस्थितीवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात सरकारविरोधात टीकेची झोड उठवत आहेत. तर तिकडे संगमनेरमध्ये त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी राधाकृष्ण विखे मात्र, त्यांच्याच बालेकिल्ल्यालाच सुरुंग लावण्याचे मनसुबे रचत आहेत. त्यासाठी त्यांनी थेट संगमनेरमध्येच संपर्क कार्यालय थाटून थोरात विरोधकांची मोर्चेबांधणीही सुरू केली आहे. पाहुयात विखे थोरातांमध्ये नेमकं चाललंय तरी काय?

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Listen to the latest songs, only on JioSaavn.com