• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : पुण्यात राज ठाकरेंच्या बैठकीत मोबाईल बंदी, काय आहे कारण?
  • SPECIAL REPORT : पुण्यात राज ठाकरेंच्या बैठकीत मोबाईल बंदी, काय आहे कारण?

    News18 Lokmat | Published On: Jun 2, 2019 07:00 PM IST | Updated On: Jun 2, 2019 07:00 PM IST

    वैभव सोनवणे, पुणे, 02 जून : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पुणे दौऱ्यात मोबाईलवर बंदी टाकण्यात आली. कार्यकर्त्यांना मोबाईल गेटवर जमा करायला सांगण्यात आलं. बैठकीतली माहिती बाहेर जाऊ नये, यासाठी मोबाईलवर बंदी टाकल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी