• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : मोहिते-पाटील गटावर भाजपात जाण्याची वेळ का आली?
  • SPECIAL REPORT : मोहिते-पाटील गटावर भाजपात जाण्याची वेळ का आली?

    News18 Lokmat | Published On: Mar 20, 2019 08:18 PM IST | Updated On: Mar 20, 2019 08:18 PM IST

    सागर सुरवसे,वैभव सोनवणे, 20 मार्च : अखेर गेल्या 10 वर्षांची खदखद बाहेर काढत मोहिते पाटील गटाने राष्ट्रवादीला रामराम ठोकला. विजयदादांचे सुपूत्र रणजितसिंह यांनी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात अधिकृत प्रवेश केला. पण मोहिते-पाटील गटावर भाजपात जाण्याची वेळ का आली?

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी