19 मार्च : लोकसभेच्या रणसंग्रामाचं रणशिंग फुंकलं गेले आहे.11 मार्चपासून आचारसंहिता लागू झाली आहे. पण गेले काही दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र कोणत्याही सभेत दिसत नाही. सूत्रांच्या माहितीनुसार पंतप्रधान मोदी मौनात गेलेत आणि त्याचं कारण आहे होलाष्टक. हिंदू धर्मानुसार होळीच्या आधी येणारं होलाष्टक अशुभ मानलं जातं. या काळात शक्यतो कोणतंही शुभकार्य केलं जात नाही.