• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: अक्षयकुमारच्या 'मिशन मंगल'वर का लागला 'अँटी हिंदू'चा ठपका?
  • SPECIAL REPORT: अक्षयकुमारच्या 'मिशन मंगल'वर का लागला 'अँटी हिंदू'चा ठपका?

    News18 Lokmat | Published On: Aug 17, 2019 06:37 AM IST | Updated On: Aug 17, 2019 04:20 PM IST

    मुंबई, 17 ऑगस्ट : स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर अक्षय कुमारचा मिशन मंगल हा सिनेमा प्रदर्शित झाला. मिशन मंगल या सिनेमाला चांगलं ओपनिंग मिळालंय. मात्र ट्विटरवर बॉयकॉट मिशन मंगल हा ट्रेन्ड सुरू झाला आहे. तसंच अँटी हिंदू अजेंडा ऑफ बॉलिवूड हा ट्रेन्डही सोशल मीडियात गाजत आहे. मिशन मंगलपुढे नेमकं काय विघ्न आलंय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी