• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : हजारो माशांचे मारेकरी कोण? काय घडलं नेमकं?
  • SPECIAL REPORT : हजारो माशांचे मारेकरी कोण? काय घडलं नेमकं?

    News18 Lokmat | Published On: Jul 20, 2019 11:27 PM IST | Updated On: Jul 20, 2019 11:27 PM IST

    गोंदिया, 20 जुलै : गोंदिया जिल्ह्यातील धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पातील अचानक हजारो माशांचा मृत्यू झाला आहे. धरणातील पाणी कमी झाल्यामुळं माशांचा मृत्यू झाल्याचं गावकऱ्यांचं म्हणणे आहे. जलसंपदा विभागाच्या दुर्लक्षामुळं मासे दगावल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी