• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : विधानसभेसाठी राज ठाकरेंचा काय असणार आहे मेगा प्लॅन?
  • SPECIAL REPORT : विधानसभेसाठी राज ठाकरेंचा काय असणार आहे मेगा प्लॅन?

    News18 Lokmat | Published On: Jun 14, 2019 09:44 PM IST | Updated On: Jun 14, 2019 09:44 PM IST

    मुंबई, 14 जून : जबरदस्त भाषणांच्या जोरावर लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार राज ठाकरेंनी जिंकला. राज्यभर राज ठाकरेंच्या लाखांच्या गर्दीत सभा झाल्या. राज ठाकरेंनी भाषणात मांडलेले मुद्देच निवडणुकीचे मुद्दे ठरले. आता विधानसभेच्या निवडणुकाजवळ आल्या आहेत. आगामी निवडणूक नवी असली तरी राज ठाकरेंसमोर जुनी आव्हानं कायम आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी