• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : काय आहे कोहिनूर मिल प्रकरण, राज यांना का बजावली नोटीस?
  • SPECIAL REPORT : काय आहे कोहिनूर मिल प्रकरण, राज यांना का बजावली नोटीस?

    News18 Lokmat | Published On: Aug 19, 2019 07:44 PM IST | Updated On: Aug 19, 2019 07:44 PM IST

    मुंबई, 19 ऑगस्ट : विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्यात. त्यात ईव्हीएमचा मुद्दा हाती घेतलेल्या राज ठाकरेंना ईडीची नोटीस आल्यानं मनसेसह विरोधकही आक्रमक झाले आहे. त्यात राज ठाकरेंना कोहिनूर मिल प्रकरणात चौकशीसाठी २२ तारखेला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे ईडीचा राजकीय फायद्यासाठी वापर होत असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी