• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : उर्मिलांच्या प्रचारात 'मोदी-मोदी' घोषणा देऊन कुणी घातला राडा?
  • SPECIAL REPORT : उर्मिलांच्या प्रचारात 'मोदी-मोदी' घोषणा देऊन कुणी घातला राडा?

    News18 Lokmat | Published On: Apr 15, 2019 10:58 PM IST | Updated On: Apr 15, 2019 10:58 PM IST

    15 एप्रिल : काँग्रेसच्या लोकसभा उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्या प्रचारसभेत मोठा गरादोळ पाहायला मिळाला. उर्मिलांचं भाषण सुरू असताना अचानक काही लोकांनी मोदी-मोदींच्या नावानं घोषणाबाजी सुरू केली. यामुळे संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करणाऱ्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान गदारोळ करणारे कार्यकर्ते भाजपचे नसल्याचा दावा भाजपचे विद्यमान खासदार आणि उमेदवार गोपाळ शेट्टींनी केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी