S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

  • होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : मुंबईतल्या पूल दुर्घटनेवर उद्धव ठाकरेंचं मौन का?
  • SPECIAL REPORT : मुंबईतल्या पूल दुर्घटनेवर उद्धव ठाकरेंचं मौन का?

    Published On: Mar 15, 2019 11:33 PM IST | Updated On: Mar 15, 2019 11:35 PM IST

    15 मार्च : मुंबईतील सीएसएमटी स्थानकाजवळ पादचारी पूल ढासळा. त्यात सहा जणांना जीव गमवावा लागला तर 31 जण जखमी झाले. मात्र इतक्या गंभीर घटनेवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाष्यही केलेलं नाही. गेले 15-20 दिवस काय बोलावं, हे कळत नव्हतं असं असंवेदनशील वक्तव्यही उद्धव ठाकरेंनी केलं. मुंबईचा कारभार पाहणाऱ्या शिवसेनेवर त्यामुळे विरोधकांनी टीका केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close