• होम
  • व्हिडिओ
  • Special Report : Air Strike ला जगभरातून एकही विरोध नसल्याचं 'हे' आहे कारण
  • Special Report : Air Strike ला जगभरातून एकही विरोध नसल्याचं 'हे' आहे कारण

    News18 Lokmat | Published On: Feb 27, 2019 09:07 AM IST | Updated On: Feb 27, 2019 12:09 PM IST

    बालाकोटमधील हलाई हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधले संबंध आणखी तवाणपूर्व बनू शकतात. म्हणूनच या हल्ल्यानंतर आपल्या परराष्ट्र सचिवांनी देखील अतिशय संयत अशी प्रतिक्रिया दिलीय. कदाचित त्यामुळेच जगभरातून भारताच्या या दुसऱ्या सर्जिकल स्ट्राईकवर एकही विरोधी ऐकायला मिळालेली नाही.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी