• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : मोदी सरकार करणार वादा पूर्ण, तिहेरी तलाक पुन्हा मांडले
  • SPECIAL REPORT : मोदी सरकार करणार वादा पूर्ण, तिहेरी तलाक पुन्हा मांडले

    News18 Lokmat | Published On: Jun 21, 2019 11:43 PM IST | Updated On: Jun 22, 2019 12:02 AM IST

    नवी दिल्ली, 21 जून : तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत पुन्हा एकदा लोकसभेत मांडण्यात आलं आहे. या विधेयकात तलाक देणाऱ्या पुरुषाला 3 वर्षे कारावासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली असून तलाकबाधित मुस्लीम महिलांना निर्वाह भत्ता मिळणार आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी