• SPECIAL REPORT : 'किडनी घ्या पण, बियाणे द्या'

    News18 Lokmat | Published On: Jun 20, 2019 07:08 PM IST | Updated On: Jun 20, 2019 07:08 PM IST

    हिंगोली, 20 जून : दुष्काळानं कंबरडं मोडलेल्या शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती गंभीर आहे. बँका कर्ज द्यायला तयार नाहीत. त्यात पेरणी कशी करायची हा लाखो शेतकऱ्यांपुढे यक्ष प्रश्न आहे. अशापैकीच एक असलेल्या हिंगोलीतील नामदेव पतंगे या युवा शेतकऱ्यानं 'किडनी घ्या, पण बियाणं द्या' अशी सकारकडे मागणी केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close