S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर काय चालतं हे उघड करीन - सुरेश धस
  • SPECIAL REPORT : धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर काय चालतं हे उघड करीन - सुरेश धस

    Published On: Feb 7, 2019 11:46 PM IST | Updated On: Feb 7, 2019 11:46 PM IST

    07 फेब्रुवारी : आपल्यावरील तोडपाणीचे आरोप सिद्ध करून दाखवण्याचे खुलं आव्हान राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंनी न्यूज 18 लोकमतच्या न्यूजरूम चर्चेत दिलं होतं. त्यांचं हे आव्हान भाजपचे आमदार सुरेश धस यांनी स्वीकारले आहे. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या शासकीय बंगल्यावरून नेमकं काय काम चालतं हे उघड करण्याची धमकीच सुरेश धस यांनी देऊन टाकली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close