• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : रोहित ठरणार का शरद पवारांचा राजकीय वारसदार?
  • SPECIAL REPORT : रोहित ठरणार का शरद पवारांचा राजकीय वारसदार?

    News18 Lokmat | Published On: May 14, 2019 05:25 PM IST | Updated On: May 14, 2019 05:30 PM IST

    मुंबई, 14 मे : राज्यातला कानाकोपरा सध्या दुष्काळानं होरपळतोय. घोटभर पाण्यासोबत जनावरांच्या चाऱ्यासाठी शेतकऱ्याला भटकावं लागतंय. मात्र, याच पार्श्वभूमीवर दुष्काळवारीच्या निमित्तानं राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार विधानसभेच्या तयारीला लागलेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, पवार यांच्यासोबत त्यांचा नातू रोहित सुद्धा आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी