• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : शरद पवारांनी का व्यक्त केली भाजपच्या 'त्या' पराभवावर शंका?
  • SPECIAL REPORT : शरद पवारांनी का व्यक्त केली भाजपच्या 'त्या' पराभवावर शंका?

    News18 Lokmat | Published On: Jun 2, 2019 07:13 PM IST | Updated On: Jun 2, 2019 07:25 PM IST

    मुंबई, 02 जून : लोकसभा निवडणुकीत भाजपनं मिळवलेल्या यशावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी शंका उपस्थित केली आहे. लोकसभा निवडणुकीत विजय मिळवता यावा म्हणून भाजपनं मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये पराभूत झाली अशा शब्दात पवारांनी घणाघात केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी