News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : कोळी महिलांवर बीएमसीकडून अन्याय? राज ठाकरेंनी दिला पाठिंबा
  • SPECIAL REPORT : कोळी महिलांवर बीएमसीकडून अन्याय? राज ठाकरेंनी दिला पाठिंबा

    News18 Lokmat | Published On: Jul 18, 2019 10:57 PM IST | Updated On: Jul 18, 2019 10:57 PM IST

    मुंबई, 18 जुलै : मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केटसमोरच्या मच्छीबाजाराचा आणि भाजीमंडईचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यामुळे कोळी महिला आक्रमक झाल्या आहेत आणि त्यांना आता पाठिंबा दिलाय खुद्द राज ठाकरेंनी. नेमका हा मुद्दा काय आहे आणि राज ठाकरे काय मदत करणार आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी