S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : प्रकाश आंबेडकरांची पार्थ पवारांवर जहरी टीका, म्हणाले...
  • SPECIAL REPORT : प्रकाश आंबेडकरांची पार्थ पवारांवर जहरी टीका, म्हणाले...

    Published On: Apr 22, 2019 08:09 PM IST | Updated On: Apr 22, 2019 08:09 PM IST

    अनिस शेख,मावळ, 22 एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघात चॉकलेट पर्व सुरू असल्याचा टोला बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी लगावला. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजाराम पाटील यांच्या प्रचारासाठी प्रकाश आंबेडकरांनी सभा घेतली. यावेळी आंबेडकरांनी पवार कुटुंबावर जोरदार टीका केली. निवडणुकीचं चॉकलेट कोणाला दिलं त्याचं चारित्र्य काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ज्यांचे रेव्ह पार्ट्यांचे चारित्र्य आहे, त्यांना उमेदवारी देण्यात आल्याचा आरोपही आंबेडकरांनी केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close