S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : सांगलीत आढळलेली अंडी खरंच आहे का प्लास्टिकची?
  • SPECIAL REPORT : सांगलीत आढळलेली अंडी खरंच आहे का प्लास्टिकची?

    News18 Lokmat | Published On: Jun 6, 2019 09:31 PM IST | Updated On: Jun 6, 2019 09:31 PM IST

    आसिफ मुरसल, सांगली, 06 जून : प्लास्टिकची अंडी आढळल्यानं सांगली जिल्ह्यातल्या बुधगावमध्ये खळबळ उडाली. अंडी उकडत असताना ती फुटून भांड्यात साबणाचा फेस तयार झाला. इतकंच नव्हे तर टरफल जाळल्यावर त्याचा प्लास्टिकसारखा वास येऊ लागला. काय आहे नेमकं कारण?

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close