• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : 500 च्या नोटांचे का पडताय तुकडे, काय आहे सत्य?
  • SPECIAL REPORT : 500 च्या नोटांचे का पडताय तुकडे, काय आहे सत्य?

    News18 Lokmat | Published On: May 16, 2019 06:57 PM IST | Updated On: May 16, 2019 06:57 PM IST

    असिफ मुरसल, सांगली, 16 मे : वाळलेले झाडाचे पान ज्याप्रमाणे हाताने चुरगळता, मोडता येते, त्याप्रमाणे पाचशेच्या नोटा घड्या घालताच तुटून पडण्याचा धक्कादायक प्रकार सांगली जिल्ह्यातील विट्यात घडला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी