• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : दिल्ली पोलिसांची भररस्त्यावर थर्ड डिग्री, लाठ्या-काठ्याने अमानुष मारहाण
  • SPECIAL REPORT : दिल्ली पोलिसांची भररस्त्यावर थर्ड डिग्री, लाठ्या-काठ्याने अमानुष मारहाण

    News18 Lokmat | Published On: Jun 17, 2019 11:25 PM IST | Updated On: Jun 17, 2019 11:25 PM IST

    नवी दिल्ली, 17 जून : कायद्याचं रक्षण करण्याची जबाबदारी पोलिसांची असते पण जेव्हा हे रक्षकच कायद्याला पायदळी तुडवतात आणि गुंडासारखे वागू लागतात. तेव्हा दाद तरी कुणाकडे मागायची हा प्रश्न पडतो. दिल्लीत एका ड्रायव्हरला पोलिसांनी केलेल्या अमानूष मारहाणीनं सगळेच सुन्न झाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी