• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : 'टिक टॉक'ची बोलती बंद होणार, सरकार पुन्हा अ‍ॅक्शन मोडमध्ये?
  • SPECIAL REPORT : 'टिक टॉक'ची बोलती बंद होणार, सरकार पुन्हा अ‍ॅक्शन मोडमध्ये?

    News18 Lokmat | Published On: Jul 18, 2019 11:46 PM IST | Updated On: Jul 18, 2019 11:46 PM IST

    मुंबई, 18 जुलै : टिक टॉक माहित नाही असा एकही माणूस शोधून सापडणार नाही. कारण सध्या हे अॅप प्रचंड लोकप्रिय ठरलं आहे. मात्र, लवकरचं या अॅपवर बंदी येण्याची शक्यता आहे. वाढत्या तक्रारीमुळं केंद्र सरकारनं या अॅपला नोटीस बजावलंय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी