• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : पालकांनो, मुलांची काळजी घ्या!, मोबाईल गेममुळे तरुणाने संपवलं जीवन
  • SPECIAL REPORT : पालकांनो, मुलांची काळजी घ्या!, मोबाईल गेममुळे तरुणाने संपवलं जीवन

    News18 Lokmat | Published On: Jul 19, 2019 11:47 PM IST | Updated On: Jul 19, 2019 11:47 PM IST

    रायचंद शिंदे, पुणे, 19 जुलै : मोबाईल गेममध्ये झालेल्या पराभवामुळे एका तरूणानं आयुष्यासमोर हार मानली. पुण्यातल्या पेरणे फाटामध्ये संतोष माळी या तरूणानं गळफास लावला. मोबाईलच्या आहारी गेलेल्या संतोषच्या कृत्यामुळे त्याच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे. परिणामी पालकांनी आता अधिक सतर्क राहून मुलांना मोबाईलपासून दूर करण्याची गरज निर्माण झाली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी