• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : मध्य रेल्वेवर पेंटाग्राफची वायर तुटली आणि तरुणीच्या डोक्यावर पडली!
  • SPECIAL REPORT : मध्य रेल्वेवर पेंटाग्राफची वायर तुटली आणि तरुणीच्या डोक्यावर पडली!

    News18 Lokmat | Published On: Jul 17, 2019 09:09 PM IST | Updated On: Jul 17, 2019 10:12 PM IST

    प्रदीप भणगे, कल्याण, 17 जुलै : मध्य रेल्वेच्या प्रवाशांच्या प्रवासात कोणतं विघ्न कधी येईल हे सांगता येत नाही. आज विठ्ठलवाडी-कल्याण स्टेशन दरम्यान पेंटाग्राफ तुटल्यानं वाहतुकीचा खोळंबा झाला. तर तुटलेल्या पेंटाग्राफची वायर डोक्यावर पडल्यानं पायल सभागानी ही तरूणी जखमी झाली. दुसरीकडे वाहतूक विस्कळीत झाल्यानं कामावर निघालेल्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले. प्रदीप भणगे, कल्याण, 17 जुलै : मध्य रेल्वेच्या प्रवाशांच्या प्रवासात कोणतं विघ्न कधी येईल हे सांगता येत नाही. आज विठ्ठलवाडी-कल्याण स्टेशन दरम्यान पेंटाग्राफ तुटल्यानं वाहतुकीचा खोळंबा झाला. तर तुटलेल्या पेंटाग्राफची वायर डोक्यावर पडल्यानं पायल सभागानी ही तरूणी जखमी झाली. दुसरीकडे वाहतूक विस्कळीत झाल्यानं कामावर निघालेल्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी