• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : पद्मसिंह पाटील शरद पवारांपासून का दुरावले?
  • SPECIAL REPORT : पद्मसिंह पाटील शरद पवारांपासून का दुरावले?

    News18 Lokmat | Published On: Aug 30, 2019 09:51 PM IST | Updated On: Aug 30, 2019 09:51 PM IST

    बालाजी निरफळ, उस्मानाबाद, 30 ऑगस्ट : विधानसभेच्या तोंडावर भाजपने खरंतर पवारांच्या अनेक सरदारांना पळवलंय. पण उस्मानाबादच्या राणा जगजितसिंह यांचा भाजप प्रवेश बारामतीकरांसाठी सर्वात मोठा धक्का असणार आहे. किंबहुना एवढ्या एका भाजप प्रवेशानेच राज्याच्या राजकारणाला वेगळी कलाटणी मिळू शकते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी