• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : राज्यातील पूरस्थितीला कोण जबाबदार ? जलसंपदा विभाग की अतिवृष्टी ?
  • SPECIAL REPORT : राज्यातील पूरस्थितीला कोण जबाबदार ? जलसंपदा विभाग की अतिवृष्टी ?

    News18 Lokmat | Published On: Aug 9, 2019 06:35 AM IST | Updated On: Aug 9, 2019 06:38 AM IST

    सांगली, 9 ऑगस्ट : धरणांमधील पाणी सोडण्याचं नियोजन चुकल्यामुळेच राज्यात पूरस्थिती निर्माण झाल्याचा गंभीर आरोप अजित पवारांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांनी मात्र, हा आरोप फेटाळून लावला. अतिवृष्टीमुळेच कोल्हापूर सांगलीत पूरस्थिती निर्माण झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी