News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : काँग्रेस-राष्ट्रवादीचे कोण-कोणते आमदार लागले भाजपच्या गळाला?
  • SPECIAL REPORT : काँग्रेस-राष्ट्रवादीचे कोण-कोणते आमदार लागले भाजपच्या गळाला?

    News18 Lokmat | Published On: Jul 18, 2019 08:25 PM IST | Updated On: Jul 18, 2019 08:25 PM IST

    काँग्रेस- राष्ट्रवादीच्या नेतृत्वाचाच आत्मविश्वास खचल्याने काही आमदार येत्या काही आठवड्यात राजीनामे देतील, असा गौप्यस्फोट चंद्रकांत पाटलांनी केला. विशेष म्हणजे त्यांनी हे वक्तव्य सोलापुरात केल्याने सगळेच आमदार एकमेकांकडे संशयाने पाहु लागले आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी